
या बॉलिवूड कलाकरांनी केला फोटो शेअर
भारतीय सेलिब्रिटींमध्ये प्रियांका चोप्रा, सोनम कपूर, सामंथा रूथ प्रभू, स्वरा भास्कर, रिचा चड्ढा, दिया मिर्झा, दुलकर सलमान, कोंकणा सेन शर्मा, इलियाना डिक्रूझ आणि नोरा फतेही या कलाकारांनी ‘ऑल आयज ऑन रफाह’ ही पोस्ट शेअर केली आहे.