हृदयाला छिद्र असल्यामुळे बेशुद्ध पडायची उपासना सिंह, जाणून घ्या वाढदिवशी तिच्याविषयी खास गोष्टी

0
16
हृदयाला छिद्र असल्यामुळे बेशुद्ध पडायची उपासना सिंह, जाणून घ्या वाढदिवशी तिच्याविषयी खास गोष्टी

आठव्या वर्षी कळाले हृदयाचा आजार

उपासना जेव्हा ती सात-आठ वर्षांची होती, तेव्हापासूनच तिला नृत्य शिकण्याची खूप आवड होती. पण, जेव्हाही ती डान्स करायची तेव्हा, ती बेशुद्ध व्हायची. यानंतर जेव्हा तिच्या चाचण्या झाल्या, तेव्हा तिच्या हृदयात छिद्र असल्याचे समोर आले. मात्र, त्यावेळी डॉक्टरांनीही हात वर केले होते. त्यांनी तिला लवकरात लवकर ऑपरेशन करण्याचा सल्लाही दिला होता. यानंतर पीजीआय चंदीगड येथे तिचे ऑपरेशन पार पडले.

Source link