सावनीचा अंहकार इंद्रा मोडणार, काय घडणार ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आजच्या भागात वाचा

0
25
सावनीचा अंहकार इंद्रा मोडणार, काय घडणार ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आजच्या भागात वाचा

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मालिकेत आजच्या भागात इंद्रा सावनीची चांगलीच शाळा घेताना दिसणार आहे. सतत वाटेल तसं वागणाऱ्या सावनीला इंद्रा चांगलाच धडा शिकवणार आहे. सावनीला सागरच्या सुपरव्हिजन खाली सगळ्या गोष्टी कराव्या लागत आहेत. त्यामुळे तिचा जळफळाट होत आहे. ती एका पेपरवर सागरच्या सह्या घेण्यासाठी आली आहे. पण सागर तिला अगदी सहज सही देण्यास तयार नसतो.

Source link