‘सलमान खानला जो मदत करेल, त्याला..’; बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली

0
19
‘सलमान खानला जो मदत करेल, त्याला..’; बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली


शुभू लोणकरच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, ‘सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होतं पण तू आमच्या भावाचं नुकसान केलंस. बाबा सिद्दीकी एकेकाळी दाऊदसोबत मोक्का कायद्यात होता. अनुज थापन आणि दाऊद यांना बॉलिवूड, राजकारण, प्रॉपर्टी डीलिंगशी जोडणं हे त्याच्या मृत्यूचं कारण आहे. आमचे कोणाशीही वैर नाही, पण जो कोणी सलमान खान आणि दाऊद टोळीला मदत करतो त्याचा हिशोब केला जाईल.  आमच्या कोणत्याही भावाला कोणी ठार मारले तर आम्ही नक्कीच प्रतिक्रिया देऊ. आम्ही यापूर्वी कधीही हल्ला केलेला नाही. जय श्रीराम, जय भारत.



Source link