शेळीनं दिला माणसासारख्या दिसणाऱ्या पिल्लाला जन्म; पाहून मालक हैराण, डॉक्टरनं सांगितलं कारण

0
13
शेळीनं दिला माणसासारख्या दिसणाऱ्या पिल्लाला जन्म; पाहून मालक हैराण, डॉक्टरनं सांगितलं कारण


Indore Chandan Nagar Goat News: निसर्गाची अनेक अनोखी रूपे पाहून जगातील लोकांनी आश्चर्य व्यक्त केला आहे. असाच काहीचा प्रकार इंदूरमध्ये पाहायला मिळाला आहे, जिथे बुधवारी एका शेळीने माणसासारख्या दिसणाऱ्या पिल्लाला जन्म दिला, जे पाहून तिचा मालकही हैराण झाला. या पिल्लाला पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी प्रचंड गर्दी केली. शेळीच्या मालकाने याबाबत डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यावेळी डॉक्टरांनी शेळीच्या पिल्लाचे माणसासारखे दिसण्यामागे नेमके कोणते कारण आहे? हे सांगितले आहे.



Source link