शर्टाची बटणं उघडी ठेऊन स्टाईल माराल तर खाली लागेल तुरुंगाची हवा, काय आहे प्रकार

0
16
शर्टाची बटणं उघडी ठेऊन स्टाईल माराल तर खाली लागेल तुरुंगाची हवा, काय आहे प्रकार


आतापर्यंत तुम्ही मारामारी, चोरी, हत्या व फसवणुकीच्या प्रकारात गुन्हे दाखल केल्याचे ऐकले असेल. पण कधी शर्टाचं बटण उघडं ठेवलं म्हणून एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे. मात्र शर्टाची बटणं उघडी ठेवल्यामुळे एखाद्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचा प्रकार बहुदा पहिल्यांदाच घडला आहे. नांदेडमध्ये एक, दोन नाही तर चक्क चार जणांविरोधात शर्टाची बटणं उघडी ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हे अपवादात्म प्रकरण असल्याने राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. 



Source link