वयाच्या १७व्या वर्षी लग्नाची मागणी, मूल न करण्याचा निर्णय; वाचा अमृता सुभाषची लव्हस्टोरी

0
18
वयाच्या १७व्या वर्षी लग्नाची मागणी, मूल न करण्याचा निर्णय; वाचा अमृता सुभाषची लव्हस्टोरी


मराठीसह हिंदी सिनेसृष्टी अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. अभिनयाचं बाळकडू अमृताला घरातूनच मिळाले होते. अमृताची आई ज्योती सुभाष या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांच्यासोबतच अनेक जेष्ठ कलाकारांनी अमृताला अभिनयाच्या धडे दिले होते. त्यामुळे अमृताला देखील चित्रपटसृष्टीमध्ये अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणे सोपे झाले होते. आज १३ मे रोजी अमृताचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी…



Source link