लेबनॉनमध्ये पेजरच्या स्फोटानंतर आता वॉकीटॉकी आणि रेडिओचा स्फोट, तीन जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

0
39
लेबनॉनमध्ये पेजरच्या स्फोटानंतर आता वॉकीटॉकी आणि रेडिओचा स्फोट, तीन जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या सैनिकांच्या पेजरचा झालेल्या स्फोटानंतर बुधवारी पुन्हा एकदा  स्फोटांची मालिका घडली.  यावेळी वॉकीटॉकीला टार्गेट करण्यात आले असून या  स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. सुरक्षा सूत्रांनी आणि एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, हिजबुल्लाहचे सैनिक वापरत असलेल्या वॉकीटॉकी आणि रेडिओ संचांचा बुधवारी दुपारी लेबनॉनच्या दक्षिण उपनगरात आणि बैरूतच्या दक्षिण भागात स्फोट झाले.

Source link