लाडकी बहीण योजना आता दिल्लीतही..! महिलांना दर महिना मिळणार २१०० रुपये, काय असणार अटी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

0
20
लाडकी बहीण योजना आता दिल्लीतही..! महिलांना दर महिना मिळणार २१०० रुपये, काय असणार अटी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

ज्या योजनेमुळे देशातील अनेक राज्यांत सत्ताधारी पक्ष पुन्हा सत्तेत आले, तीच महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करणारी जादुई कॅश ट्रान्सफर स्कीम आता दिल्लीतही लागू करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिल्लीत ‘मुख्यमंत्री महिला सन्मान योजना’ सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा एक हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. निवडणुकीनंतर ही रक्कम वाढवून २१०० रुपये करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

Source link