लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा स्विकारणार का मुस्लिम धर्म? जहीरच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया

0
16
लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा स्विकारणार का मुस्लिम धर्म? जहीरच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया


२३ जून रोजी का केले लग्न?

नोंदणी पद्धतीने लग्न झाल्यानंतर सोनाक्षीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने २३ जून २०१७ रोजी तिने आपल्या मैत्रीचे नात्यात रुपांतर केले. त्याच दिवशी ही तारीख दोघांसाठी खास ठरली होती असे म्हटले. सोनाक्षीने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सात वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (२३.०६.२०१७) आम्ही दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात प्रेम पाहिले होते जे सर्वात सुंदर आहे. आज त्या प्रेमाने आम्हाला सगळ्या अडचणींतून मार्गदर्शन केले आहे. हा सुंदर क्षण इथपर्यंत पोहोचला आहे जिथे आम्ही दोन्ही कुटुंबीयांच्या आणि दोन्ही देवांच्या आशिर्वादाने आता पती-पत्नी झालो आहोत.’
वाचा : मल्लिकाजान मनीषा कोईरालाकडून सोनाक्षी सिन्हाला मिळाले मोठे गिफ्ट, जाणून घ्या काय मिळाले



Source link