रेल्वेतून विना तिकिट प्रवास करताय, सावधान… 1 एप्रिलपासून ‘सा’ वसूल करणार दंड

0
24
रेल्वेतून विना तिकिट प्रवास करताय, सावधान… 1 एप्रिलपासून ‘सा’ वसूल करणार दंड

Railway QR Payment: रेल्वेने प्रवास करताना तिकिट काढणं बंधनकारक असतं. विनातिकिट प्रवास केल्यास आर्थिक दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाते. पण यानंतरही अनेकजण विनातिकिट प्रवास करतात. अशा फुकट्या प्रवाशांवर आता कारवाई करण्याचे नियम बदलले आहेत. 

Source link