
Viral Video : सोशल मीडियावर रिल्स बनवत व्ह्यूज वाढवण्यासाठी काही युट्यूबरस कोणत्याही थराला जातात. सोशल मीडियावर सध्या असाच एक संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरुण रेल्वेच्या रुळावर विविधी गोष्टी ठेऊन त्याचे रिल्स बनवतो.
Source link








