रेखा अन् जया सोडून महाराष्ट्रीयन मुलीच्या प्रेमात होते अमिताभ बच्चन, मित्राने केली पोलखोल

0
16
रेखा अन् जया सोडून महाराष्ट्रीयन मुलीच्या प्रेमात होते अमिताभ बच्चन, मित्राने केली पोलखोल

पुढे त्यांनी सांगितले की, “अमिताभ बच्चन ज्या मुलीच्या प्रेमात पडले होते त्या मुलीने बंगाली सिनेमांतील एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत संसार थाटला. मी आणि बिग बींनी जवळपास तीन वर्षे ब्लॅकर अँड कंपनीमध्ये काम केले. बंगली अभिनेत्यामुळे त्या मुलीने बिग बींना नकार दिला नव्हता. तर काही कौटुंबिक कारणांमुळे तिला बिग बींसोबत लग्न करता आले नाही.”

Source link