राहुल गांधी रायबरेलीची खासदारकी कायम ठेवणार, प्रियंका वायनाडमधून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात!

0
22
राहुल गांधी रायबरेलीची खासदारकी कायम ठेवणार, प्रियंका वायनाडमधून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात!

यावेळी त्यांनी प्रियंका गांधी यांची जुनी स्लोगन’लडकी हूं, लड सकती हूं’ चा वापर करत म्हटले की, त्या वायनाडमधून पोट निवडणूक लढतील. त्याचबरोबर काँग्रेसने एकाचवेळी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. एक म्हणजे राहुल गांधी रायबरेलीतून खासदार कायम राहतील, त्याचबरोबर काँग्रेसने वायनाड पोटनिवडणुकीत आपला उमेदवार जाहीर केला आहे.

Source link