रामलीलामध्ये हनुमान बनलेल्या व्यक्तीचा स्टेजवरच मृत्यू, ‘प्रभू राम’च्या चरणी सोडला जीव

0
22
रामलीलामध्ये हनुमान बनलेल्या व्यक्तीचा स्टेजवरच मृत्यू, ‘प्रभू राम’च्या चरणी सोडला जीव

व्हिडिओमध्ये दिसते की, हरीश मेहता प्रभू रामाची भूमिका करणाऱ्या व्यक्तीच्या पायाजवळ कोसळतात. पहिल्यांदा वाटते की, भूमिका करताना भावुक होत हनुमान रामाच्या चरणांवर लीन होत आहेत. मात्र खूप वेळ झाली तरी काहीच हालचाल न झाल्यानं काहीतरी दु:खद घडल्याचं समोर आलं. 

Source link