रामलल्ला 1 तासाची विश्रांती घेणार, सलग 18 तासांचा ताण घेऊ शकत नाही; अयोध्येच्या मुख्य पूजाऱ्याचा निर्णय

0
14
रामलल्ला 1 तासाची विश्रांती घेणार, सलग 18 तासांचा ताण घेऊ शकत नाही; अयोध्येच्या मुख्य पूजाऱ्याचा निर्णय

अयोध्या राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) मुख्य पुजाऱ्याने सांगितलं आहे की, रामलल्ला फक्त पाच वर्षांचा असून तो सतत 18 तास (दर्शन देण्याचं) ताण घेऊ शकत नाही. या बाल रामलल्लाला विश्रांती देण्यासाठी मंदिर 1 तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
Source link