रस्त्याच्या कडेला इडली-सांबार विकते, दिवसाला इतके कमावते… महिन्याची कमाई कॉर्पोरेटपेक्षा जास्त

0
14
रस्त्याच्या कडेला इडली-सांबार विकते, दिवसाला इतके कमावते… महिन्याची कमाई कॉर्पोरेटपेक्षा जास्त

Viral Video : सोशल मीडियावर रस्त्याच्या कडेल इडली-सांबार विकणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या महिलेला एका व्यक्तीने तिची दिवसाची कमाई विचारली. यावर महिलेने दिलेलं उत्तर ऐकून तो व्यक्ती हैराण झाला. या व्यक्तीने संभाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय.

Source link