
बिहारमधील बांका येथील एका घटनेने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. बंका येथून जावई आणि सासू यांच्यातील एक अनोखे प्रेमप्रकरण (Patna Love Affair) समोर आले आहे. आपल्या पत्नी आणि जावयाचे प्रेम प्रकरण कळता सासऱ्याने त्या दोघांचे लग्न लावून दिले.
पाटणा : बिहारमधील बांका येथील एका घटनेने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. बंका येथून जावई आणि सासू यांच्यातील एक अनोखे प्रेमप्रकरण (Patna Love Affair) समोर आले आहे. आपल्या पत्नी आणि जावयाचे प्रेम प्रकरण कळता सासऱ्याने त्या दोघांचे लग्न लावून दिले. यातील आश्चर्याची बाब म्हणजे या दोघांनीही गर्दीसमोर एकमेकांचे प्रेमसंबंध असल्याचे मान्य केले. त्यानंतर जावयाने जमावासमोर सासूला कुंकू लावले, त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
बिहार, में सास-दामाद ने गांव वालों के सामने रचाई शादी, दामाद और सास का कई सालों से चल रहा था अफेयर, अब यही देखना रह गया था #AbkiBaar400Paar #Election2024 #GTvsRCB #TakeItLightly #viralvideo #LokSabhaPolls #TejRanFam #INFOSYS pic.twitter.com/YGKl7P8pQj
— Priya halchal (@HalchalPriya) April 28, 2024









