मोठी बातमी, कतरने फाशीची शिक्षा दिलेल्या सर्व ८ भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांची केली सुटका

0
13
मोठी बातमी, कतरने फाशीची शिक्षा दिलेल्या सर्व ८ भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांची केली सुटका

कतारमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या ८ भारतीयांत कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पूर्णांदू तिवारी, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता आणि नाविक रागेश यांचा समावेश आहे. यापूर्वी कतार न्यायालयाने फाशीच्या शिक्षेविरोधात भारत सरकारने दाखल केलेले अपील मान्य केले होते.

Source link