मुंबई-दिल्ली-कोलकाता मार्गावर रेल्वे प्रवास होणार आणखी सुरक्षित, रेल्वेमंत्र्यांकडून नव्या तंत्रज्ञानाची घोषणा

0
19
मुंबई-दिल्ली-कोलकाता मार्गावर रेल्वे प्रवास होणार आणखी सुरक्षित, रेल्वेमंत्र्यांकडून नव्या तंत्रज्ञानाची घोषणा

दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा मार्गावरील कवच हे सुमारे तीन हजार किलोमीटरचे काम या आर्थिक वर्षात पूर्ण होईल, असे वैष्णव यांनी सांगितले. सुवर्ण चतुर्भुजवर धावणाऱ्या गाड्यांवर सर्वाधिक प्रवासी वाहतूक असते, हे लक्षात घेतले पाहिजे.

Source link