
कार्तिक कामात व्यस्त!
नेहाने कार्तिकला असेही विचारले की, जर तू एखाद्या पार्टीत तुझ्या एक्सशी धडकलास, तर तू तिला काय विचारशील?’ यावर कार्तिक गमतीने म्हणाला की, ‘मी तिला विचारेन तुझी सध्याची परिस्थिती कशी आहे?’ अभिनेत्याच्या या उत्तरावर नेहा मोठ्याने हसली. कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे दोन मोठे चित्रपट ‘चंदू चॅम्पियन’ आणि ‘भूल भुलैया ३’ या वर्षी रिलीज होणार आहेत.







