‘मिरचीचा स्प्रे मारून करणार होते गोळीबार’, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांची खळबळजनक माहिती

0
15
‘मिरचीचा स्प्रे मारून करणार होते गोळीबार’,  बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांची खळबळजनक माहिती

Baba Siddique Murder Case : आरोपी आधी मिरचीचा स्प्रे बाबा सिद्धिकी यांच्यावर फवारणार होते आणि ते खाली पडल्यावर त्यांच्यावर गोळीबार करणार होते, अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.

Source link