‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, खरेदी केले नवे घर

0
16
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, खरेदी केले नवे घर

शिवालीच्या कामाविषयी

शिवालीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात दिसत आहे. तसेच तिचे ‘हार्टबीट वाढणार हाय’ हे गाणे नुकताच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात शिवालीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला. शिवालीला या वेगळ्या अंदाजात पाहून सर्वांना आनंद झाला आहे.

Source link