महायुतीच्या शपथविधीची निमंत्रणपत्रिका आली समोर, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील ‘हे’ मान्यवर राहणार हजर

0
20
महायुतीच्या शपथविधीची निमंत्रणपत्रिका आली समोर, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील ‘हे’ मान्यवर राहणार  हजर


Maharashtra New Cm Devendra Fadnavis : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडवणीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून उद्या गुरुवारी आझाद मैदानावर हा शाही शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची शासकीय कार्यक्रम पत्रिका समोर आली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या पत्रिकेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव लिहिण्यात आले आहे. या सोहळ्याला देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि मान्यवर उपस्थित राहणार आहे.



Source link