मलायका दुसऱ्याच्या हातात हात घालून फिरताना दिसली; अर्जुनच्या काळजाचं पाणी झालं! पोस्ट लिहित म्हणाला…

0
14
मलायका दुसऱ्याच्या हातात हात घालून फिरताना दिसली; अर्जुनच्या काळजाचं पाणी झालं! पोस्ट लिहित म्हणाला…


Arjun Kapoor Cryptic Post :बॉलिवूडमध्ये सध्या एकच चर्चा जोरदार सुरू आहे, ती म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका आरोराचे ब्रेकअप. अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. आणि या ब्रेकअपचे दुःख विसरून आता ती आपल्या आयुष्यात पुढे सरकल्याचे दिसत आहे. नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये मलायका एका मिस्ट्री मॅन सोबत दिसली आहे. तर, मलायका अरोराचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अर्जुन कपूर याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक खोचक पोस्ट लिहिली आहे.



Source link