भिवंडीत कार्यालयात आढळलेल्या घोरपडीतला प्राणीमित्रांनी दिले जीवदान; अंड्यांसमवेत केले रेस्क्यू

0
15
भिवंडीत कार्यालयात आढळलेल्या घोरपडीतला प्राणीमित्रांनी दिले जीवदान; अंड्यांसमवेत केले रेस्क्यू

Moonitor Lizard life saved in Bhiwandi : भिवंडी येथे एका कार्यालयातील स्वच्छतागृहात एका घोरपडीने आपले घर वसवले होते. ही बाब कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी या संदर्भात माहिती वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशनला (डब्लूडब्लूए) माहिती दिली. यानंतर या घोरपडीचे रेस्क्यू मिशन राबवण्यात आले. या घोरपडीला तिच्या अंड्यांसंहित सुखरूप वाचवण्यात आले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Source link