
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींमधील एक जण पीडित मुलीच्या ओळखीचा होता. त्याने पीडितेला खरबाव रेल्वे स्थानकाजवळ बोलावलं होतं. अल्पवयीन मुलगी तिथे गेल्यानंतर सात जणांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. यानंतर याबाबत कोठे वाच्यता केल्यास तिला ठार मारण्याची धमकी दिली. आरोपींची तिला, याबाबत कोणाला काहीही सांगू नकोस’, असं धमकावत सांगितलं.






