भारतातील मुस्लिम समाजाचं भवितव्य काय?; पारसी समाजाचा दाखला देत पंतप्रधान मोदी म्हणाले…

0
15
भारतातील मुस्लिम समाजाचं भवितव्य काय?; पारसी समाजाचा दाखला देत पंतप्रधान मोदी म्हणाले…

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपचं सरकार आल्यापासून अल्पसंख्याक समाजाविरुद्ध विशेषत: मुस्लिमविरोधी द्वेष पसरवला जात असल्याची टीका विरोधक करत असतात. भाजपचे अनेक मंत्री, खासदार आणि नेत्यांवर असे आरोप होत आहेत. विरोधकांच्या या आरोपांना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं आहे.

Source link