भाजप नेत्याची ४५ वर्षीय पत्नी दोन मुलांना सोडून पोलिसासोबत गेली पळून, सोबत २ कोटीही नेले!

0
1
भाजप नेत्याची ४५ वर्षीय पत्नी दोन मुलांना सोडून पोलिसासोबत गेली पळून, सोबत २ कोटीही नेले!


 BJP Leader wife Absconded : उत्तर प्रदेशमधील भदोही येथून एक अजब प्रकार समोर आला आहे. येथे भाजप नेत्याची ४५  वर्षीय पत्नी ३० वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यासोबत घरातून पळून गेली आहे. विशेष म्हणजे तो पोलीस कर्मचारी असून महिलेपेक्षा १५ वर्षांनी लहान आहे. महिलेचा पती भाजपचा नेता आहे. त्याने आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. महिलेले २ मुले असून मोठी मुलगी २० वर्षांची तर ७ वर्षांचा एक मुलगाही आहे. 



Source link