बालकाची क्रूरता..! कुत्र्याच्या पिल्ल्याचा खेळत-खेळत घेतला जीव, पाहा VIRAL व्हिडिओ

0
16
बालकाची क्रूरता..! कुत्र्याच्या पिल्ल्याचा खेळत-खेळत घेतला जीव, पाहा VIRAL व्हिडिओ

गौरसिटीमधील १४ एवेन्यू सोसायटीत राहणाऱ्या संदीप तिवारी यांनी सांगितले की, ज्या मुलाने कुत्र्याच्या पिल्ल्याला खाली फेकले तो मानसिक दृष्ट्या आजारी आहे. दरम्यान मुलाच्या कुटूंबीयांकडून अशी कोणतीही माहिती मिळाली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून श्वानप्रेमींसह अन्य लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Source link