‘बापाचा बाप येतोय’, गौतमी पाटीलचे नवे गाणे पाहिलेत का?

0
18
‘बापाचा बाप येतोय’, गौतमी पाटीलचे नवे गाणे पाहिलेत का?


गौतमीचे हे पहिलेच गाणे नाही. यापूर्वी तिचे “घोटाळा झाला”, “माझा कारभार सोपा नसतोय रं”, “सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम”, “पाटलांचा बैलगाडा”, आणि “दिलाचं पाखरु” हे अल्बम प्रदर्शित झाले होते. तिच्या या गाण्यांना प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दाखवली. आता तिचे ‘बापाचा बाप येतोय’ हे गाणे चर्चेत आहे. गौतमीने रुपेरी पडद्यावर देखील काम केले आहे. तिचा ‘घुंगरु’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात गौतमी पाटीलसोबत बाबा गायकवाड महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील बाबा गायकवाडने केले होते. पण हा चित्रपट फारशी कमाई करु शकला नाही.



Source link