प्रभासच्या ‘कल्की 2898 एडी’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, हिंदी व्हर्जनने कमावले कोट्यवधी रुपये

0
26
प्रभासच्या ‘कल्की 2898 एडी’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, हिंदी व्हर्जनने कमावले कोट्यवधी रुपये


प्रभासच्या चित्रपटाने केवळ तेलुगूमध्येच नव्हे तर हिंदीतही चांगली कमाई केली आहे. चार दिवसांत हिंदी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे एकूण १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी २२.५ कोटी, दुसऱ्या दिवशी २३ कोटी, तिसऱ्या दिवशी २६ कोटी, तर चौथ्या दिवशी चित्रपटाने ३९ कोटींची कमाई केली. एकूण ११०.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
वाचा: तंत्रज्ञानाच्या मदतीने कुटुंबाला वाचवणारी ‘गूगल आई’, पाहा उत्सुकता वाढवणारा टीझर



Source link