‘पुष्पा २’ पाहण्यासाठी गेलेला तरुण चित्रपट संपताच आढळला मृतावस्थेत; चित्रपटगृहाच्या आतच मृत्यू

0
30
‘पुष्पा २’ पाहण्यासाठी गेलेला तरुण चित्रपट संपताच आढळला मृतावस्थेत; चित्रपटगृहाच्या आतच मृत्यू

आंध्र प्रदेशातील रायदुर्गम येथील एका चित्रपटगृहात ‘पुष्पा २‘ या चित्रपटाच्या मॅटिनी शोदरम्यान एका ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. कल्याणदुर्गमचे पोलिस उपअधीक्षक रवी बाबू यांनी सांगितले की, हरिजना मदनप्पा असे मृत व्यक्तीचे नाव असून सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नाट्यगृहाच्या सफाई कर्मचाऱ्यांना तो मृतावस्थेत आढळला.

Source link