पुण्यातील कात्रज नवीन बोगद्यात विचित्र अपघात, ४ ते ५ वाहने एकमेकांवर आदळली

0
19
पुण्यातील कात्रज नवीन बोगद्यात विचित्र अपघात, ४ ते ५ वाहने एकमेकांवर आदळली

katraj tunnel accident : पुण्यातील कात्रज नवीन बोगद्यात चार ते पाच वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. बोगद्यात एकाच दिशेने निघालेल्या पाच गाड्या एकमेकांना धकडल्या. या अपघातमुळे बोगद्यात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. सध्या बोगद्यातील अपघातग्रस्त गाड्या बाजूला काढण्याचे काम सुरू आहे.

Source link