पुण्यात चाललंय काय! २२ वर्षीय तरुणीला जिंवत गाडण्याचा प्रयत्न, जेसीबीने खड्डा खणून अंगावर टाकली माती

0
16
पुण्यात चाललंय काय! २२ वर्षीय तरुणीला जिंवत गाडण्याचा प्रयत्न, जेसीबीने खड्डा खणून अंगावर टाकली माती

Pune crime news : शेत जमिनीच्या वादातून एका २२ वर्षीय तरुणीला जमिनीत जिवंत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील राजगड तालुक्यामधील कोंढवळे गावात घडला आहे.

Source link