पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी तरुणाचा भलताच प्रयोग, गिळले 39 कॉईन, 37 लोहचुंबक, कारण त्यात…

0
1
पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी तरुणाचा भलताच प्रयोग, गिळले 39 कॉईन, 37 लोहचुंबक, कारण त्यात…



Viral News : पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी व्यायामशाळेत अनेक तासांची मेहनत घ्यावी लागते. त्याच बरोबर आहारावरही लक्ष द्याव लागतं. पण एका तरुणाने झटपट बॉडी बनवण्यासाठी भलताच प्रयोग केल्या, ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं.



Source link