Modi Called Mallikarjun Kharge : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. खर्गे यांनी जम्मूतील एका प्रचार सभेत बोलताना चक्कर आली होती.