नातीच्या वरातीत नाचता नाचता आजीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

0
16
नातीच्या वरातीत नाचता नाचता आजीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

डॉक्टरांनी सांगितले की, आजीला हृदयविकाराचा झकटा आला होता. त्यानंतर काही वेळातच तिचा मृत्यू झाला. आजीच्या मृत्यूने लग्नघरावर शोककळा पसरली. आजीनंतर मृत्यूनंतर नववधू मोठ-मोठ्याने रडू लागली. लग्नाचे विधी करण्यात मग्न कुटूंबीय अंतिम संस्काराची तयारी करू लागले. 

Source link