धुळ्याच्या ‘वंचित’च्या उमेदवाराची गोची ; सरकारने फेटाळला IPS च्या राजीनाम्याचा अर्ज

0
17
धुळ्याच्या ‘वंचित’च्या उमेदवाराची गोची ; सरकारने फेटाळला IPS च्या राजीनाम्याचा अर्ज


Dule IPS officer VRS rejected : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक पक्ष चांगल्या आणि उच्चशिक्षित उमेदवारांचा शोध घेत आहेत. दरम्यान, २०१९मध्ये झालेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एका आयपीएस अधिकाऱ्याला धुळ्यातून तिकीट दिली होते. ही निवडणूक लढवण्यासाठी या अधिकाऱ्याने मुदत पूर्व सेवानिवृत्तीसाठी व्हीआरएसचा अर्ज केला होता. मात्र, कॅटने त्याचा अर्ज फेटाळला होता. या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या या अधिकाऱ्याचा अर्ज न्यायायने फेटाळला असून कॅटचा निर्णय कायम ठेवला आहे.



Source link