दादा भुसे यांच्या बदनामीप्रकरणी संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल, काय आहे प्रकरण?

0
19
दादा भुसे यांच्या बदनामीप्रकरणी संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल, काय आहे प्रकरण?

जेष्ठ विधीज्ञ सुधीर अक्कर यांच्यामार्फत दाखल केलेल्या या फौजदारी खटल्यात दादा भुसे यांनी यांची जन सामान्यांमध्ये प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने वर्तमानपत्रातून बदनामी केल्याचे आरोप खासदार संजय राऊत यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान, या खटल्यासंदर्भात खासदार संजय राऊत यांना २३ ऑक्टोबरला मालेगाव न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Source link