
Tirumala laddus row: १७ वर्षांपूर्वी म्हणजे २००७ मध्ये जगनमोहन रेड्डी यांचे वडील वाय. एस. राजशेखर रेड्डी मुख्यमंत्री असताना ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रभावाखाली मंदिराच्या प्रांगणात येशू ख्रिस्ताच्या क्रूसासारखे आकृत्या असलेले खांब लावल्याचा आरोप झाला होता.







