ज्येष्ठ लेखक राजन खान यांच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेत संपवले जीवन; सुसाईड नोटमध्ये लिहिलं कारण

0
19
ज्येष्ठ लेखक राजन खान यांच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेत संपवले जीवन; सुसाईड नोटमध्ये लिहिलं कारण

मात्र, त्याने प्रतिसाद न डल्याने अखेर तळेगाव पोलिसांना बोलावण्यात आले. त्यांनी घराचा दरवाजा यातून तोडून पाहिले असता डेबूने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले. त्याच्या शेजारी चिठ्ठी सापडली असून त्यात त्याने आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलले असल्याचे लिहिले. त्याने केलेल्या आर्थिक देवाण- घेवाणचाही त्यात उल्लेख असून अनेकांकडे त्याचे पैसे अडकलेले होते. त्यांची नावे सुद्धा त्याने त्यात लिहिली आहेत. डेबूचे पार्थिव तळेगाव येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे.

Source link