ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन ; मराठी कलाविश्वावर शोककळा

0
3
ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे  यांचं निधन ; मराठी कलाविश्वावर शोककळा


suhasini Deshpande passed away : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे मंगळवारी पुण्यात राहत्या घरी निधन झालं आहे. सुहासिनी देशपांडे यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही काम केले आहे.



Source link