
CERT-In ने Mozilla Firefox इंटरनेट ब्राउझरच्या वापरकर्त्यांसाठी धोक्याचा इशारा जारी केला आहे. ज्या Mozilla ब्राऊझरमध्ये CERT-In चे धोके आढळले आहेत. त्यात १२७ पेक्षा पूर्वीच्या iOS आवृत्त्यांसाठी फायरफॉक्स आणि ११५.१२ पेक्षा पूर्वीच्या थंडरबर्ड आवृत्त्यांचा देखील समावेश आहे.
Source link








