छप्परफाड कमाई करणाऱ्या ‘क्रू’ चित्रपटासाठी करीना कपूर आणि इतर कलाकारांना किती पैसे मिळाले? वाचा…

0
17
छप्परफाड कमाई करणाऱ्या ‘क्रू’ चित्रपटासाठी करीना कपूर आणि इतर कलाकारांना किती पैसे मिळाले? वाचा…

करीना कपूर खानने आकारली मोठी फी!

मीडिया रिपोर्ट्सनुसार बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान हिने ‘क्रू’ या चित्रपटासाठी सर्वाधिक फी आकारली आहे. अभिनेत्रीला ‘क्रू’ चित्रपटासाठी तब्बल १० कोटी रुपयांची मोठी रक्कम देण्यात आली आहे, जी तिच्या आधी रिलीज झालेल्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातील मानधनापेक्षा जास्त आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटासाठी करीना कपूर-खानला ८ कोटी रुपये मिळाले होते.

Source link