‘चोर घरात शिरल्यावर म्हातारी म्हाताऱ्याच्या गळ्यात पडली’ भाजप नेते पाशा पटेल यांचे जाहीरसभेत अश्लील हातवारे, VIDEO

0
1
‘चोर घरात शिरल्यावर म्हातारी म्हाताऱ्याच्या गळ्यात पडली’ भाजप नेते पाशा पटेल यांचे जाहीरसभेत अश्लील हातवारे, VIDEO


राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून अनेक नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. काही दिवसापूर्वी भाजपचे नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या व्यंगावर टिप्पणी केल्यानंतर संपूर्ण राज्यात याचे पडसाद उमटले होते. आता कर्जत जामखेड मतदारसंघात भाजप उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत भाजपचे नेते आणि मंत्री पाशा पटेल यांनी अश्लील हातवारे करून खूपच खालच्या पातळीवरील भाषेचा वापर करत काँग्रेसवर टीका केली आहे.



Source link