चीन, पाकिस्तानला भरणार धडकी! क्षेपणास्त्र डागण्यात माहिर असलेला पहिला स्वदेशी लाईटवेट टँक ‘जोरावर’ तयार

0
16
चीन, पाकिस्तानला भरणार धडकी! क्षेपणास्त्र डागण्यात माहिर असलेला पहिला स्वदेशी लाईटवेट टँक ‘जोरावर’ तयार


हा रणगाडा २५ टन वजनाचा आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर द्वारे देखील हा रणगाडा सीमेवर काही वेळेत तैनात करता येणार आहे. या रणगाड्यात १२० किमी प्रतीतास वेगाने धावू शकतो. यात स्वयंचलित लोडर गण देण्यात आली आहे. एक रिमोट वेपन स्टेशन असून यात १२.७ एमएम हेव्ही मशीन गन देखील लावली जाणार आहे. या सोबतच जोरावरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन इंटिग्रेशन, ऍक्टिव्ह प्रोटेक्शन सिस्टीम, हाय डिग्री ऑफ सिच्युएशनल तसेच क्षेपणास्त्र डागण्याची क्षमते सोबतच शत्रूचं ड्रोन शोधण्यासाठी आणि ते पाडण्यासाठी यंत्रणा बसवण्यात येणार आहे.



Source link