घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खान याने केली सोशल मीडिया पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

0
18
घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खान याने केली सोशल मीडिया पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

सलमान खान कुठे होता?

गोळीबार झाला त्यावेळी सलमान खान कुठे होता? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर पोलिसांकडून माहिती देण्यात आली. ज्यावेळी गोळीबार झाला त्यावेळी सलमान खान हा घरातच झोपलेला होता. तो आपल्या संपूर्ण कुटुंबियांसोबत होता अशी माहिती समोर आली आहे.

Source link