‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटमधील 1BHK फ्लॅट सोडण्यास सलमान खान तयार का नाही? काय आहे कारण

0
17
‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटमधील 1BHK फ्लॅट सोडण्यास सलमान खान तयार का नाही? काय आहे कारण


बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर रविवारी गोळीबार झाल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली. गेल्या दोन दशकांपासून वास्तव्यास असलेल्या मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमानच्या फ्लॅटवर गोळीबार झाला. वांद्रे पश्चिम भागातील बँडस्टँड परिसरात हे अपार्टमेंट आहे. हे मुंबईतल्या प्रमुख पर्यटन ठिकाणांपैकी एक असून तिथे सतत असंख्य लोक फिरायला येत-जात असतात. तरीसुद्धा सलमानचे हे घर फारसे मोठे आणि आलिशान नाही. हा एक वन बिएचके प्लॅट असून सलमान या घरात राहात आहे. पण सलमान इतक्या छोट्या का राहात आहे? असा प्रश्न अनेकदा लोकांना पडला आहे. स्वत: सलमानने यावर प्रतिक्रिया दिली आहे.



Source link