गूड न्यूज! यंदा वेळेआधीच मान्सूनचे आगमन, ‘या’ दिवशी केरळात होणार दाखल, महाराष्ट्रात कधी येणार?

0
19
गूड न्यूज! यंदा वेळेआधीच मान्सूनचे आगमन, ‘या’ दिवशी केरळात होणार दाखल, महाराष्ट्रात कधी येणार?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात एल निनोचा प्रभाव  कमकुवत होत असून ला निनाची स्थिती सक्रिय होत आहे, यामुळे यंदा चांगल्या मान्सूनसाठी स्थिती अनुकूल आहे. यंदा मान्सून वेळेआधीच भारतात येऊ शकतो. तसेच ला नीना सोबतच, हिंद महासागरातील हवेच्या दाबाची परिस्थितीही चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल होत आहे.

Source link